मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

मराठी कविता संग्रह

 मराठी कविता संग्रह :


             मराठी ही भारतात बोलल्या जाणार्या भाषांपैकी एक महत्वाची भाषा होय. मराठी भाषिकांची संख्या भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे. तसेच हि संख्या परकीय राष्ट्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी माणसाने नेहमीच आपले अधिराज्य गाजवलेले दिसते. तसच मराठी या भाषेचे साहित्य क्षेत्रवर देखील एक वेगळा ठसा उमटवलेला दिसतो. मराठी साहित्याची गोडीच वेगळी आहे. भारतीय घटनेत मान्य असलेल्या २२ भाषांपैकी मराठी एक असून मराठी साहित्याच गोडवा व या साहित्याची महती आपल्याला कळावी या उद्देशाने हा पीडीएफ येथे देण्यात आलेला आहे. यातून आपल्या समोर येणाऱ्या अनेक कविता जुन्या आहेत. व त्यांना सुंदर अशा चाली देखील आहेत. शालेय पेपर मध्ये देखील यातील काही कविता भाग पद्य आकलनासाठी आपणास देता येतील. आपल्याला या कविता कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हि शेअर करायला विसरू नका.

             Marathi is one of the important languages ​​spoken in India. Marathi speakers are present in many states of India. Also, this number is also large in foreign countries. Marathi man seems to have always dominated. Similarly, the Marathi language has left a distinct impression on the literary field. The taste of Marathi literature is different. Marathi is one of the 22 languages ​​recognized in the Indian constitution and this PDF is given here with the aim of making us know the sweetness of Marathi literature and the importance of this literature. Many of the poems that come before us are old. And they have beautiful moves too. Even in school papers some of these poems can be given to you for verse comprehension. Make sure to comment and let me know what you think of these poems. Don't forget to share this with your friends if you like it.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा