मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

महाराष्ट्र बोर्ड शालेय पेपर्स

महाराष्ट्र शासन मान्य शालेय पुस्तकांवर आधारित आपल्याला येथे सर्व पेपर्स उपलब्ध आहेत. 

शालेय पुस्तकांचा अभ्यास झाल्यावर तो विद्यार्थ्याला किती समजला आहे याचा पडताळा घ्यावा लागतो. तेव्हा शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. 

मूल्यमापनाच्या विविध पध्दती आहेत. त्यापैकी लेखी परीक्षा हि सर्वोत्तम मूल्यमापन साधन आहे. सर्व्यात जास्त या साधनाचा वापर सर्व शालेय जीवनात केला जातो.

                शिक्षणाच्या जगात खूप बदल होत आहेत. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर शोध सुरू आहे. कारण शिक्षण हे माणसाला विकासाचा मार्ग दाखवते. जीवनाचा ठोस हेतू शिक्षणातूनच साध्य होतो. या शिक्षणात शिक्षकाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. मुलांना शिकवल्यानंतर ते समजले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याला वेळोवेळी त्याचे मूल्यमापन करावे लागते. या मूल्यमापनासाठी मुलांना विविध चाचण्या दिल्या जातात. ही चाचणी घेणे आणि ती तपासणे हे काम शिक्षकासाठी अधिक कष्टाचे असते, पण शिक्षकही हे काम विद्यार्थ्यासाठी हसतमुखाने करतात. यासाठी शिक्षकांना काही मदत मिळावी यासाठी इयत्तेनुसार येथे पेपर दिला जातो. हा पेपर शिक्षक पाहू शकतात. आणि जर ते उपयुक्त असेल तर तो त्याच्या विद्यार्थ्याला देऊ शकतो.

विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अश्याच सर्व शालेय पेपर्स चा संग्रह येथे देण्यात आलेला आहे.

पेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : 

                                     डाऊनलोड पेपर्स:

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा