मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

प्रार्थना संग्रह

 प्रार्थना संग्रह 

           प्रार्थना म्हणजे एका दृष्टीने हृदयाचे अथवा मनाला आपण घातलेले स्नान आहे. या स्नानाने माणसाचे मन शूध्द होते. एकट्याने किंवा  समूहाने प्रार्थना दररोज करणे आवश्यक आहे. मनात वाईट विचार येणे, मलीन संकल्प धुवून काढण्यासाठी प्रार्थनारुपी स्नान अतिशय आवश्यक आहे. प्रार्थना कोणत्याही इष्ट देवतेला स्मरून करता येते. प्रार्थनेच्या वेळी स्थिरता – मनाची व शरिरची आवश्यक आहे. प्रार्थनेतून  ईश्वराकडे काही मागण्याची गरज नाही.
google search image

मनाला पवित्र आणि शुध्द करण्यासाठी ईश्वराचे स्मरण नियमितपणे करणे आवश्यक आहे. प्रार्थनेमुळे  मन  व  बुध्दी  एकाग्र  होते. वाईट  विचार आपोआपच मनातून निघून जातात.सत् प्रवृत्ती करण्याची इच्छा निर्माण होते. व्यक्तिमत्व चैतन्यमय व उत्साहयुक्त होण्यासाठी नियमित प्रार्थना हा श्रेष्ठ उपाय आहे. व्यक्तिमत्व  विकासासाठी प्रार्थना दररोज एका निश्चित वेळी डोळे मिटून केल्यास सकारात्मक बदल व्यक्तीमध्ये होतो. यासाठी आपण ज्या शैक्षणिक मंदिरात जातो तेथील दिवस सुध्दा एका सुंदर प्रार्थनेने व्हायला हवा. त्यासाठी आपल्या सोयीसाठी अनेक प्रार्थनांचा एक सुंदर संग्रह येथे दिला आहे. हा प्रार्थना संग्रह तयार करणाऱ्यास मनापासून धन्यवाद !

प्रार्थना संग्रह १ :


प्रार्थना संग्रह २ :


             सर्व अपडेट आणि महत्वाची माहिती मिळविण्यासाठी या वेब पोर्टल ला नियमित भेट देत राहा. धन्यवाद !

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा