Fishponds in college life.
फिशपॉन्डस् : काँलेज जीवनातील एक मनोरंजनाचा भाग.....
* अमृत आणि अप्सरा यांचे ऐश्वर्या जरी स्वर्गात आहे,भाग्यात नाही स्वर्गात ते त्यांच्या वर्गात आहे....!
* आमच्या लेडीज रूम कडे फिरून चोरून चोरून बघतात,
तिकडे दिसलो नाही की वर्गात येऊन बसतात,
नशीब... नशीब...आमच्यामुळे लेक्चर तरी अटेंड करतात...!
* मधली सुट्टी झाली की सगळे मुलं कॅन्टीनला जमतात,
आणि मग मिळून-मिसळून सिगरेटचा एक एक कच मारतात..!
* प्रत्येक मुलीला एक बॉयफ्रेंड हवा असतो,
स्वतःचा फायदा बघण्यासाठी फुकट मध्ये कॅन्टीनला जाण्यासाठी,
त्याचा वाटोळं करून आयुष्य बरबाद करण्यासाठी...!
* प्रत्येक कॉलेजमध्ये यांची एक-एक गर्लफ्रेंड असते,
आणि त्यातच त्यांची हालत कंगाल असते...!
* त्याची आणि तिची प्रेमाची चिट्ठी आपल्या कॉलेजच्या कट्ट्यावर गाजलेल्या,
प्रत्यक्षात मात्र तो तिला आपलं प्रेम सांगायला लाजलेला...!
* एकदा येथे कॉमर्स मुलींनी भलतच डेरिंग केलं,
एकेकाच्या अकाउंटमध्ये प्रेम आपलं क्रेडिट केलं...!
* काही मुलांना काळावेळाचे सुद्धा भान नसते,
चक्क वर्गात शिकत असताना तोंडात गुटका मसाला अन् पान असते...!
* आम्हा मुलांना बदनाम करण्याचे या मुलींना एक वेगळीच नशा असते,
मुलांनी आपल्या मागे मागे फिरावे असे फालतू यांना आशा असते....!
* कॉलेज सुटलं की सगळे मुले गेटवर हजर,
जाणाऱ्या मुलींवर यांची टोन कावळ्यासारखी नजर....!
* भाऊबीज असो की रक्षाबंधन तुम्ही आमच्या जवळ यायचं टाळतात,
आमच्या हातात एक साधा दोरा जरी दिसला तरी धुम पळत सुटतात...!
* व्हॅलेंटाईन डे असो का फ्रेंडशिप डे असो...
फ्रेंडशिप च्या पट्ट्या आमच्या मागे घेऊन घेऊन पळतात...
फ्रेंडशिप च्या पट्ट्या आम्हाला बांधून स्वतः मात्र घरी पळतात...!
* आई-वडिलांच्या मर्जीने जीवनसाथी मिळण्याचा ध्यास असतो,
आणि त्यातच तुम्ही आमचा दादा व्हावं असाच आमचा प्रयत्न असतो...!
* कुठेही नसले तरी आपल्या कॉलेजमध्ये एकात्मता थोर आहे....
सायन्स आणि कॉमर्स च्या मुली पहायला आर्टस् स्टुडंटचा जोड आहे...!
* या मुलांना आमच्या मागे मागे यायची खोड असते...,
आणि त्यातच आम्हाला यांना भाव न देण्याची सवय असते...!
* या आर्टस् च्या मुली आमच्यापासून दूर दूर पळतात...
म्हणून आमच्या नजरा सायन्स आणि कॉमर्स च्या मुलींकडे वळतात.....!
* कॉलेज कट्ट्यावरच्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीची हमी असते....,
आपली गर्लफ्रेंड कशातही ऐश्वर्या दिपाच्या मल्लिका पेक्षा कमी नसते...!
* आज काल कॉलेजच्या सर्वच मुली लागल्यात सुंदर दिसायला....
आणि त्या स्टाईल ने जायचे त्यांना त्यांच्या जीवनसाथी शोधायला....
* बरेच वर्ष झाले तरी कॉलेज आपलं तरुण आहे ...
पिढ्यान पिढ्या सरल्या तरी विद्यावर पुरणार वरून आहे.....!
* पुढून सपाट मागून सपाट...... दिसते मध्ये गोदरेज कपाट.....!
* तू दिसतेस ऐश्वर्या राय......... तुझी लायकी तरी हाय?
* चंद्र वाढतो कलेकलेने ......... वाढतो किलो किलोने....
हे संकलन आपल्याला कसे वाटले हे अवश्य कमेंटस् सांगा. व अशाच मनोरंजन, कला, साहीत्य, शिक्षण क्षेत्रातील पोस्ट बघण्यासाठी मला ब्लाँगवर फाँलो करा.
टिप्पण्या